Carnac Bridge Update: मुंबईतील दीडशे वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटीश बनावटीचा कर्नाक पूल (Carnac Bridge) पाडण्यासाठी सर्व तयारी झाली आहे. उद्या म्हणजेचं 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत कर्नाक पूल पाडण्यात येणार आहे. दरम्यान, या पूलाच्या बांधकामाचा उल्लेख असलेल्या शिलालेखाच्या दगडाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (हेही वाचा - Mumbai Local Update: ब्रिटीशकालीन कारनाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 27 तासांचा ब्लॉक जाहीर)
All set for dismantling of Carnac Bridge from 19.11.2022 night to 21.11.202 wee hours. Stones with inscriptions mentioning the year of construction can also be seen. @RailMinIndia pic.twitter.com/zOMKk0BkIi
— Central Railway (@Central_Railway) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)