मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील पहिला टप्पा नव्या म्हणजे 2023 या वर्षात सुरु होणार आहे. हा मार्ग आरे ते बीकेसी पर्यंत असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी
२०२३ मध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू करणार असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचं प्रतिपादन.. pic.twitter.com/rEWH7eHmU7
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)