Vitthal Rukmini Mandir: सध्या राज्यात थंडी जाणवू लागली आहे. अशातचं आता पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीला काकड्यानंतर उबदार पोशाख करण्यात आला आहे. विठूरायाला कानपट्टी बांधण्यात आली असून अंगावर केशरी रंगाची काश्मिरी शाल पांघरण्यात आली. तसेच रुक्मिणी मातेच्या अंगावर ऊबदार शाल पांघरण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या या पोशाखामागे शेकडो वर्षांची परंपरा आहे. वसंत पंचमीपर्यंत देवाला उबदार पोशाख करण्याची पद्धत आहे. (वाचा -Pandharpur Ashadhi Ekadashi Shaskiya Mahapuja 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, बळीराजासाठी पांडूरंगाला साकडे)

पहा फोटोज - 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)