विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयाला आज सकाळी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी येथील कर्मचारी, व्यवस्थापन आणि डॉक्टरांविरूद्ध IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#UPDATE | A case has been registered under IPC Sec 304, 337, 338 and 34 at Arnala Police Station, against staff, management, and a doctor in the Virar hospital fire incident, says DCP Sanjay Patil
— ANI (@ANI) April 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)