Mumbai: मुंंबई विमानतळावरून कस्टम विभागाने 4.44 कोटीचे हिरे जप्त केले आहे. सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी झडती घेतली. यावेळी आरोपींकडे 254.71 कॅरेटचे नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत केलेले 977.98 कॅरेट असे एकूण 2 कोटी रुपयांचे हिरे आढळून आले. आरोपींनी नूडलच्या पाकिटांमध्ये हिरे लपवून ठेवलेले आढळले. 19 ते 21 एप्रिलच्या दरम्यान एकूण 13 प्रकराणांमध्ये 6.46 कोटी रुपये जप्त केले. मुंबई कस्टम्स विभागाने चार जणांना अटक करण्यात आले आहे.
#WATCH | Maharashtra: During 19-21 April, 2024, Mumbai Customs seized over 6.815 Kg of gold valued at Rs 4.44 crores and diamonds valued at Rs 2.02 crores, total amounting to Rs 6.46 crores across 13 cases. Diamonds were found concealed in noodle packets. Four Passengers were… pic.twitter.com/02LzDS1aDZ
— ANI (@ANI) April 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)