RSS च्या नागपूर मुख्यालयात रेकी केल्याप्रकरणी नागपूरच्या दहशतवादी विरोधी पथकानं जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानं गेल्या १४ जुलै २०२१ रोजी नागपूरच्या रेशमबाग परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची कबुली दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)