मुंबईमध्ये रमजानचा चंद्र दिसला आहे, याचा अर्थ उद्या म्हणजेच 3 एप्रिल रोजी पहिला रोजा असेल. आज पहिली तरावीहची नमाज पठण होईल. जगभरातील मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिना उपवास करतात आणि नंतर ईदचा सण साजरा करतात. यावेळी ईदचा सण 2 मे किंवा 3 मे रोजी साजरा केला जाऊ शकतो. सौदी अरेबिया, यूएईसह अनेक देशांमध्ये 1 एप्रिल रोजी चंद्र दिसला होता, त्यामुळे या देशांमध्ये पहिला उपवास 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आला आहे.
#chandmubarak #Ramadan #Mumbai pic.twitter.com/KsgGJOfmZr
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)