मुंबई मध्ये लालबाग परिसरात 'लालबागचा राजा' च्या सोबतीने गणेशभक्तांचं आकर्षण असणारा मुंबई चा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती देखील भाविकांना पुन्हा 2 वर्षांनी त्याच्या भव्य रूपात दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. आज दुपारी 4 वाजता त्याची पहिली झलक पाहता येणार आहे. त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोशल मीडीया प्लॅटफॉर्मद्वारे होणार असल्याने घरबसल्या देखील तुम्ही त्याचं आजचं दर्शन घेऊ शकाल.

कुठे पहाल गणेशगल्लीच्या गणपतीची यंदाची पहिली झलक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)