मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मदर्स डे आज 14 मे दिवशी साजरा केला जात आहे. आई आणि तिच्या मुलांचं नातं सेलिब्रेट करणारा हा दिवस गूगलने देखिल हटके अंदाजात साजरा केला आहे. गूगलने आज प्राणीवर्गातील माता आणि तिच्या बछडांना देखील या सेलिब्रेशन मध्ये सहभागी करून घेतलं आहे. प्राण्यांच्या क्ले आर्टच्या थ्रो बॅक फोटोजने आजचं मदर्स डे स्पेशल गूगल डूडल सजलं आहे. Mother's Day Wishes 2023: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Quotes देऊन खास करा आईचा दिवस .
पहा गूगल डूडल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)