दोन वर्षांनी यंदा पुन्हा 30 जानेवारीला महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणांनी देवीचा चेहरा उजळून या वर्षातील पहिला किरणोत्सव पुर्ण क्षमतेने झाला. दरम्यान हा किरणोत्स्व स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना मानला जातो. दरवर्षी हा सोहळा 31 जानेवारी, 1, 2 फेब्रुवारीला होतो.
किरणोत्सव 2022
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सव सोहळा आज रोजी दिनांक 30 जानेवारी 2022 म्हणजे पहिल्याच दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे पूर्ण मूर्ती वर पोहोचली आणि देवीचे मुखकमल उजळून निघाले या वर्षातील पहिला किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला + pic.twitter.com/OSIIdm1nfx
— Mahesh Jadhav- महेश जाधव (@iMaheshjadhav) January 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)