देशभर आज घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरूवात झाली आहे. घट बसवून किंवा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून आजपासून देवीचा जागर मंगलमय वातावरणामध्ये देशभर सुरू झाला. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी रांग लावल्याचं पहायला मिळालं आहे.  मुंबादेवी पासून अगदी जम्मू च्या वैष्णवदेवीला आज घटस्थापनेच्या दिवशी भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाच्या मंदिरामध्ये आकर्षक रोषणाई केल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबादेवी, मुंबई

वैष्णवदेवी, जम्मू

मा दुर्गा टेंंपल, दिल्ली

अष्टभुजी माता, वाराणसी

कलकाजी मंदिर, दिल्ली

दिल्ली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)