भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करण्याची  प्रथा आहे.  पूर्वी मोजक्याच घरात गणपती आणले जात होते त्यामुळे गुरूजींकडून त्याची यथासांग पूजा केली जात असे. मात्र आता घराघरात गणपती असल्याने त्या तुलनेत गुरूजी उपलब्ध होत नाही. शहरी भागात ही अनेकांची अडचण होते पण गुरूजींशिवायही थेट बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते. त्यामुळे यंदा 31 ऑगस्टला तुमच्या घरी देखील तुम्हीच प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर जाणून घ्या त्याचे विधिवत पूजा विधी स्टेप बाय स्टेप नक्की वाचा: Gauri-Ganpati 2022 Pujan Timings: यंदा 31 ऑगस्टला गणेश पूजनाची आणि 4 सप्टेंबरला गौरी पूजनाची शुभ मुहूर्त वेळ काय?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)