2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी चांगली गोष्ट म्हणजे यावेळी धनत्रयोदशीला हस्त नक्षत्राचा प्रभाव राहील. तर या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी 11.44 पर्यंत राहील. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे यंदाचा धनतेरस सण प्रेम, दयाळूपणा, कला यामध्ये शुभ फळ देईल, तर आर्थिक बाबतीत अस्थिरता देईल. तसे, धन त्रयोदशीच्या मुहूर्तावर हस्त नक्षत्रात लक्ष्मी-कुबेरची पूजा केल्याने मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम प्राप्त होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)