छठ पूजेच्या 4 दिवसांच्या उत्सवामधील आजचा तिसरा दिवस आहे. कार्तिक शुद्ध षष्ठीच्या दिवशी आज मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्याची रीत आहे. मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून देशभर पाणवठ्याच्या जागा, घाटांवर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं आहे. यामागील श्रद्धा अशी आहे की सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेव आपली दुसरी पत्नी प्रत्युषासोबत असतात आणि यावेळी सूर्याला अर्घ्य दिल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्युषामुळे सौभाग्य वाढते.

मुंबई मध्ये छठ पूजा

अरविंद केजरीवालांकडून पूजा

तेलंगणा मध्ये पूजा

कोलकाता मध्ये भाविक

तामिळनाडूत छ्ठपूजा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)