ठाण्याच्या भिवंडी मध्ये धमणकर नाका परिसरामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता अयोद्धेच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या देखाव्यामध्ये 120 फीट उंचीचं राम मंदिरं उभारण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | A 120-feet high replica of Ayodhya's Ram Temple being constructed in Thane's Dhamankar Naka area in Bhiwandi, ahead of #GaneshChaturthi on August 31st (27.08) pic.twitter.com/gphxqzcI6h
— ANI (@ANI) August 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)