Bhiwandi, GF Cuts BF's Private Part: प्रियकराने लग्न करण्यास दिला नकार; प्रेयसीने त्याच्या प्रायव्हेट पार्टसवर केला चाकू हल्ला, भिवंडीमधील धक्कादायक घटना
ही घटना 16 ऑगस्ट रोजी भिवंडी परिसरात घडली होती. इथल्या पद्मा नगर भागात महिलेने आपल्या 31 वर्षीय प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.
Bhiwandi, GF Cuts BF's Private Part: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 26 वर्षीय महिलेने आपल्या जोडीदाराच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने हल्ला केल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या महिलेने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा तिने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने हल्ला केला आणि त्याला जखमी केले. यानंतर पीडितेने तातडीने हॉस्पिटल गाठले. नंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा; Haryna Crime: संतापजनक! प्रेमाला नकार दिल्यामुळे वरिष्ठ डॉक्टराकडून विद्यार्थीनीचा शारीरिक छळ, गुन्हा दाखल)
प्रेयसीने प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टसवर केला चाकू हल्ला-
Woman Attacks Boyfriend's Private Parts As He Refuses To Marry Her: Thane Cops https://t.co/HB1PctpbCh pic.twitter.com/aQLWpaZLsi
— NDTV (@ndtv) August 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2024 11:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

