आज सकाळपासूनच vogue france च्या एका व्हिडीओची सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे. फ्रान्समध्ये (France) एक भव्यदिव्य फॅशन शो (Fashion Show) पार पडला. यात कोपर्नीने (Coperni) बेला हदीद (Bella Hadid) या सुप्रसिध्द मॉडेलला (Model) चक्क नग्न अवस्थेत रॅम्पवर (Ramp) पाठवलं असता सगळी मंडळी काही क्षणांसाठी शॉक (Shock) झाली. पण पुढे काही असं घडली की जे बघून सगळेचं मंत्रमुग्ध झालेत. बेलाहदीद रॅम्पवर दाखल झाल्यानंतर तिच्यावर एका विशेष द्रवाची फवारणी करण्यात आली आणि 10 मिनिटांच्या आत हे द्रव्य गोठत एक सुंदर ड्रेस तयार झाला.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)