Yamunotri Char Dham Yatra: यमुनोत्री चार धामची यात्रा सुरु होऊन दोन दिवस झाले नाही. तरी देखील भाविकांची गर्दी झाली आहे. यमुनोत्री धामचे दरवाजे उघडताच पादचारी मार्गावर भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. एनडीटीव्ही या वृत्त संस्थेने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात यमुनोत्रीच्या पादचारी मार्गावर भाविकांनी अफाट गर्दी केली आहे. अरुंद रस्त्यावरील भाविकांचा जीवघेणा प्रवास दिसत आहे. पोलिस आणि प्रशासन गर्दीवर नियंत्रण ठेवत आहे. या व्हिडिओत लाखो भाविक पादचारी मार्गावर दिसत आहे. भाविक तासंतास एकाच ठिकाण्यावर धक्काबुक्की करत उभे असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (हेही वाचा- INDIA आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण करू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)