चारधाम यात्रा पैकी एक यमुनोत्री मंदिराचे आज भाऊबीजेच्या दिवशी दरवाजे बंद करण्यात आले आहेत. चारधामचे पहिले प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या यमुनोत्री धामचे दरवाजे विशेष पूजेनंतर 12:05 वाजता बंद करण्यात आले आहेत. आता हिवाळ्याच्या सहा महिन्यांत हिवाळी स्थलांतराचे ठिकाण असलेल्या खरसाळी गावात यमुना मातेचे दर्शन व पूजा केली जाणार आहे.
#WATCH | The portals of Yamunotri temple have been closed for the winter season as per religious tradition on the occasion of Bhai Dooj today.
(Source: Information Department) pic.twitter.com/YehNTKdKz0
— ANI (@ANI) November 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)