केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद करण्यात आली आहेत. या काळात देवी यमुनेची पूजा उत्तरकाशीमधील खारसाली इथं करण्याची प्रथा आहे.
पहा ट्वीट
केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिरांची कवाडं हिवाळ्याच्या कालावधीसाठी आजपासून बंद करण्यात येत आहेत. या काळात देवी यमुनेची पूजा उत्तरकाशीमधील खारसाली इथं केली जाते. #केदारनाथ #यमुनोत्री pic.twitter.com/DgTvgyH2VH
— AIR News Pune (@airnews_pune) October 27, 2022
#WATCH | Uttarakhand: The portals of Kedarnath Dham closed for the winter season today at 8.20 am. pic.twitter.com/4Jz0EbFLz0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)