दिल्लीमध्ये पुन्हा वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अपत्ती व्यवस्थापनाने प्राधिकरणानं मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मास्कन वापरल्यास 500 रूपयांचा दंड आकारला जाणार आहे.
Tweet
#दिल्लीमध्ये पुन्हा वाढत असलेल्या #कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या #आपत्ती_व्यवस्थापन प्राधिकरणानं मुखपट्टी वापरणं बंधनकारक केलं आहे. आता सार्वजनिक ठिकाणी #मुखपट्टी न वापरल्यास ५०० रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. #mask #Delhi pic.twitter.com/mEFIYdTXS2
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)