Dr S Jaishankar on 26/11 Attacks: मुंबईतील 26/11 ताज हॉटेल हल्ल्यासंदर्भात बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr S Jaishankar) म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेला धोका आहे. आज, 26/11 रोजी, जग आपल्या पीडितांच्या स्मरणात भारतामध्ये सामील झाले आहे. ज्यांनी या हल्ल्याची योजना आखली आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडितांना न्याय मिळवून दिला पाहिजे. जगभरातील दहशतवादाने बळी पडलेल्या प्रत्येकाचे आम्ही ऋणी आहोत. (हेही वाचा - Pakistan: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीर जिवंत, ISI ने केला होता मृत्यूचा दावा)
Terrorism threatens humanity. Today, on 26/11, the world joins India in remembering its victims. Those who planned and oversaw this attack must be brought to justice. We owe this to every victim of terrorism around the world: EAM Dr S Jaishankar
(Video: EAM)#MumbaiTerrorAttack pic.twitter.com/y9BTNqcnet
— ANI (@ANI) November 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)