Uttar Pradesh Blast: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात लेहरिया नगर मध्ये सकाळी स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहे. हा स्फोट कशाने झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. जखमी झालेल्या पाच जणांना वैद्यकिय महाविद्यालयात पाठवण्यात आले. ढिगाऱ्यात कोणीही अडकले नाही याची खात्री करण्यासाठी शोध मोहिम सुरु केली आहे. साबण पॅकेजिंगचे काम येथील कारखान्यात केले जाते.
#WATCH | Uttar Pradesh: 5 injured after an explosion took place at a house in Meerut's Lohia Nagar. pic.twitter.com/97VgvY2Aux
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)