Gokulpuri Metro Station Boundary Wall Collapses: दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे.चारदीवाकीत एका साइड भिंत कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन ते चार लोक भिंताखाली  दबले गेले आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, स्लॅब खाली अडकलेल्या लोकांना वाचवले. जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जेसीबा आणि क्रेनला प्राचारण करण्यात आले आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद होताच, चौकशी सुरु केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)