Uttarakhand  Wall Collapse: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मंगळवारी 26 डिसेंबर रोजी भिंत कोसळली. यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील  अनेक दृश्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. घटनेनंतर घटनास्थळी स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमा झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)