भारतीय हवामान विभाग-IMD च्या अंदाजानुसार, 8 फेब्रुवारीच्या रात्री उशिरापासून दिल्ली आणि आसपासच्या भागात पाऊस पडत आहे. रात्रीपासून सुरू झालेला हलका पाऊस सुरूच असून त्यामुळे तापमानात घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये आज बर्फवृष्टी होणार असून, पर्यटकांसाठी योजना आखण्यासाठी हा काळ चांगला असेल. हवामान खात्याने आज दिल्ली आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे.
Tweet
Rain lashes parts of Delhi. Visuals from Mandi House.
IMD has predicted moderate intensity rain & winds with a speed of 20-40 Km/h would occur over and adjoining areas of isolated places of Delhi, today. pic.twitter.com/EOL28S2VZh
— ANI (@ANI) February 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)