Special Trains For Festive Season: सणासुदीच्या हंगामात होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ सणासाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ते 24 विशेष वातानुकूलित गाड्या चालवण्यात येणार आहेत. छपरा-एलटीटी-सिवान एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (12 सेवा) आणि गोरखपूर-महबूबनगर एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (12 सेवा) भारतीय रेल्वे या सणासुदीच्या काळात चालवल्या जातील. या सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)