Rahul Gandhi: 18व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधानाची प्रत दाखवली. त्याबाबतचा व्हिडीओ काँग्रेसने शेअर केला. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, पंतप्रधान मोदी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठावर जाताना दाखवत आहेत. जेव्हा राहूल गांधी हात पुढे करून त्यांना राज्यघटनेची प्रत दाखवताना दिसले. काँग्रेसने 'जय संविधान' असे कॅप्शन लिहित व्हिडिओ X वर शेअर केला आहे. (हेही वाचा: Suryakanta Patil Will Join NCP: भाजपला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)