GitHub अॅप 'बुली बाय' वर आक्षेपार्ह मजकुरासह मुस्लिम महिलांच्या प्रतिमा वापरल्या जात आहेत. ज्याचा देशभरात मुस्लिम समाजाने निषेध सुरू केला आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे नेतेही याला विरोध करत आहेत. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच या अॅपबाबत त्यांनी केंद्रीय माहिती मंत्रालय आणि मुंबई पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Tweet
Have spoken to @CPMumbaiPolice and DCP Crime Rashmi Karandikar ji. They will investigate this. Have also spoken to @DGPMaharashtra for intervention. Hoping those behind such misogynistic and sexist sites are apprehended. https://t.co/Ofo1l9dgIl
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) January 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)