प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. लता मंगेशकर यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
Tweet
Prime Minister Narendra Modi "anguished" at the demise of legendary singer Lata Mangeshkar
"She leaves a void in our nation that cannot be filled," he says.
(file photo) pic.twitter.com/vfpm2ybIBK
— ANI (@ANI) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)