महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (3 मार्च) पासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 25 मार्च पर्यंत चालणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 10 मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि 11 मार्चला बजेट सादर करणार आहेत.
या अधिवेशनाचे थेट प्रसारण पाहण्यासाठी येथे किल्क करा
महाराष्ट्र विधिमंडळ #अर्थसंकल्पीयअधिवेशन मार्च - २०२२
Livehttps://t.co/61M5Jomqld#budget#maharashtragov
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)