लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी आज राहुल गांधी बिहार मध्ये पोहचले आहेत पाटलीपुत्र लोकसभा मतदार संघात पालीगंज मध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र स्टेजवर असताना तो अचानक खचला. राजद उमेदवार Misa Bharti यांनी हात देत राहुल गांधींना सावरले. नंतर त्यांचे सुरक्षा रक्षक आले. या गोंधळामुळे काही काळ उपस्थितांमध्येही गडबड झाली. यावेळी स्टेजवर तेजस्वी यादवही होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना झालेली नाही. सारे नेते सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)