Lalan Singh यांच्या राजीनाम्यानंतर Nitish Kumar यांनी पुन्हा सूत्रं आपल्या हाती घेतली आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल झाल्याचं बोललं जात आहे. अद्याप या निर्णयाची घोषणा झालेली नाही पण संध्याकाळपर्यंत त्याची घोषणा केली जाईल. श्रवण कुमार यांनी दिलेल्या माहितीमध्ये ललन सिंह यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यामुळे त्यांनी पदमुक्ती घेतली असल्याचं सांगितलं आहे. तसेच नितिश कुमार यांनी हा निर्णय पंतप्रधानपदावर डोळा ठेवूनही घेतलेला नसल्याचं म्हटलं आहे.त्यांना केवळ 'इंडिया अलायंस' मजबूत आणि देश भाजपमुक्त करायचा असल्यचं श्रवण कुमार म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)