Nitish Kumar and Tejashwi Yadav: नीतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी शपथविधीनंतर परस्परांना दिल्या शुभेच्छा
पाटणा येथे शपथविधी सोहळ्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पाटणा येथे शपथविधी सोहळ्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बिहारमध्ये भाजपची (BJP) साथ सोडत नीतीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयु लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राजद (RJD) सोबत सत्ता स्थापन केली आहे. या सरकारचा शपथविधी सोहळा राजभवन येथे आज पार पडला. नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.
#WATCH Bihar CM Nitish Kumar and Deputy CM Tejashwi Yadav greet each other after the oath-taking ceremony, in Patna pic.twitter.com/fUlTz9nGHS
— ANI (@ANI) August 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2022 02:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

