Nitish Kumar यांची INDIA आघाडी मधून बाहेर पडल्याची घोषणा; महाआघाडीत 'बिघाडी' मुळे राजीनामा दिल्याची माहिती

बिहार मध्ये आता भाजपा सोबत नीतीश कुमार यांचं आजच नवं सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.

Nitish Kumar यांची INDIA आघाडी मधून बाहेर पडल्याची घोषणा; महाआघाडीत 'बिघाडी' मुळे राजीनामा दिल्याची माहिती
Nitish | Twitter
Nitish Kumar यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासोबतच  INDIA आघाडी मधून बाहेर पडल्याची घोषणा देखिल केली आहे. या  महाआघाडीत 'बिघाडी' मुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी कारण सांगितलं आहे. राज्यपालांना भेटून आपण सरकारचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. आता भाजपा सोबत आजच नवं सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.  Nitish Kumar Resigns as Bihar CM: नीतीश कुमार यांचा बिहार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; बिहार मध्ये 'सत्तांतराच्या' खेळाला सुरूवात .
पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2024 11:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).