Maharashtra Politics: राज्यात काल दुपारच्या वेळेस राजकिय भुंकप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अजित दादा पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली असून त्यांच्या सोहब आणखी 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार, आणि खासदार उपस्थित असताना राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला आहे.  अजित पवार गटाला बंडानंतर पहिला धक्का बसला असून खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवरांसोबत असल्याचे जाहीर केल आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्विटर वर पोस्ट शेअर केला आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। अश्या शब्दांत अमोल कोल्हेंनी पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत #मीसाहेबांसोबत असं हॅसटॅग वापरत पोस्ट शेअर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)