Goa Election Results 2022 Updates: गोवा राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (Bhartiy Janta Party) बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी यंदाच्या राज्य निवडणुकीत क्लीन-स्वीप करण्याचा विश्वास दर्शवला. राणे म्हणाले “लोकांनी घोटाळेबाज, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. गोव्यातील जनतेसाठी काम करणाऱ्या पक्षाला त्यांनी मतदान केले आहे.” तसेच प्रमोद सावंत (Pramod Sawant)) मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार की नाही या प्रश्नावर पार्टी निर्णय घेईल असे म्हटले.
#GoaElections | We will sweep this Goa election. People have rejected scamsters, outsiders. They have voted for a party that works for the people of Goa: BJP leader Vishwajit Rane
"Party leadership will decide," he says, on being asked if Pramod Sawant will continue as the CM. pic.twitter.com/C7bJ4NErfD
— ANI (@ANI) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)