Odd-Even Vehicle System In Delhi: दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, हवेची गुणवत्ता सतत खराब होत असल्याचे पाहून, दिल्ली-एनसीआरमध्ये GREP चा चौथा टप्पा लागू करण्यात आला. त्याचवेळी राजधानीत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यासह दिल्लीत डिझेल वाहनांवर बंदी लागू करण्यात आली.
#WATCH | Delhi Environment Minister Gopal Rai says "In view of air pollution, the Odd-Even vehicle system will be applicable for one week from 13th to 20th November..." pic.twitter.com/IPBTrxoOOE
— ANI (@ANI) November 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)