Guard Of Honour row in Punjab: अग्निवीर भरती लष्करात भरती झालेल्या एका जवानाचा मृत्यू झाला.अमृतपाल सिंग असं जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर त्याचा मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. अंत्यसंस्कारावेळी त्याला गार्ड ऑफ ऑनर न देण्यात आल्याने कुटूंबीयांनी आणि उत्तर प्रदेशात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अग्निवीर भरतीच्या नियमावलीनुसार या जवानास शहीद दर्जा देण्यात आला नाही. जवानाच्या कुटुंबीयांनी नाराजी दर्शवली होती. हे प्रकरण पंजाबमध्ये चांगलेच चर्चिले गेले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील या प्रकरणी ट्विट केले होते. 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्वत:च्या दुखापतीमुळे मृत्यू झाला.
आज शहीद #अग्निवीर #अमृतपाल_सिंह का #पार्थिव_शरीर उनके गांव #कोटली_कलां आया, जिसे 2 फ़ौजी भाई प्राइवेट एंबुलेन्स से छोड़कर गए! जब ग्रामीणों ने पूछा तो उन्होंने बताया कि #केंद्र_सरकार की नई नीति के तहत अग्निवीर को #शहीद_का_दर्जा नहीं दिया गया है, इसलिए सलामी नहीं दी जाएंगी! 1/2 pic.twitter.com/84qaVh6QlT
— Satyapal Malik 🇮🇳 (@SatyapalmalikG) October 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)