दिल्ली सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातील एका अधिकार्यावर मित्राच्या अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार केल्याच्या आरोपामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी संबिधित अधिकार्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता पोलिस देखील अॅक्टिव्ह झाले आहेत. या अधिकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे DCW chief Swati Maliwal यांना हॉस्पिटल मध्ये पोलिस पीडीत आणि तिच्या आईला भेटू न दिल्याने 'धरणं आंदोलनं' करायला बसल्या आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | The now-suspended rape-accused Delhi government official and his wife have been detained by Police.
The official has been booked for allegedly raping his deceased friend's minor daughter for several months. pic.twitter.com/WN7YSqEi5E
— ANI (@ANI) August 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)