उत्तर प्रदेश राज्यातील बरेली येथून एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एका दलित व्यक्तीला काही लोक बेदम मारहाण करत आहेत. पाडित व्यक्ती वारंवार मदत मागतो आहे आणि याचना करतो आहे. तरीही मारहाण करणाऱ्यांचे हृदय द्रावत नाही. व्हिडिओत दिसणारी दृश्ये आपल्याला विचलीत करु शकतात. सदर घटनेची माहिती पोलिसांना 28 ऑक्टोबरला मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन तिघांना अटक केली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)