United States: युनायटेड स्टेट्स येथील टेक्सास परिसरातील अॅलन ईस्ट सेंटर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त एकत्रितपणे भगवद्गीतेचे पठण करण्यासाठी दहा हजार लोक जमले. हा कार्यक्रम योग संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशनने भगवद्गीता पारायण यज्ञ म्हणून आयोजित केला होता. ANI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते.आज भारता बाहेर देखील गुरु पौर्णिमेला महत्त्व दिलं जात आहे. हजारो हिंदूंनी उपस्थिती दाखवतं हा सण युनायडेट स्टेट्स येथे पार पडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)