भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आलं आहे. त्यानंतर जन गन मन गाण्यात आलं आहे. तर 21 गन सेल्यूट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती Prabowo Subianto यांचे कर्तव्यपथावर स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी पराक्रम यांचे कर्तव्य मार्गावर संचलन दिसणार आहे. 76th Republic Day Celebrations in Delhi Live Streaming: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण ते कर्तव्यपथावरील परेड इथे पहा थेट (Watch Video) .
#WATCH | President Droupadi Murmu unfurls the National Flag at Kartavya Path, on the occasion of 76th #RepublicDay🇮🇳
National anthem and 21 Gun salute follows.
(Source: DD News) pic.twitter.com/6969bmx2B4
— ANI (@ANI) January 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)