यंदा अयोध्येतील (Ayodhya) दीपोत्सवात सुमारे 18 लाख पणत्या पेटवून विश्वविक्रम केला जाणार आहे. अयोध्येत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. तरी या अनोख्या क्षणाचे साक्षीदार म्हणून देशाचे पंतप्रधान पंतप्रधान मोदी विशेष हजेरी लावणार आहे. या सोहळ्यामध्ये आतिशबाजी, लेझर शो आणि रामलीलाचं आयोजन करण्यात आलं आहे.
The Prime Minister reached Ayodhya, where he will take part in the Diwali celebrations in this sacred city. pic.twitter.com/dVN947WzWA
— PMO India (@PMOIndia) October 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)