विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर काँग्रेस हायकमांडने कडक कारवाई करावी. तसेच फ्लोअर टेस्टसाठी वेळेवर न पोहोचलेल्या त्या आमदारांना आणि काँग्रेसच्या 11 आमदारांना काँग्रेसने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी म्हटले आहे. दरम्यान आज मी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली, माझ्यासोबत चंद्रकांत हंडोरेही विजयी झाले असते तर मला खूप आनंद झाला असता. जोपर्यंत या 7 आमदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत चंद्रकांत हंडोरे यांना न्याय मिळणार नाही.
Tweet
Today I took oath as a member of the Legislative Council, I would have been very happy if Chandrakant Handore had also won with me. Until and unless action is taken against these 7 MLAs, there will be no justice for Chandrakant Handore: Congress leader Bhai Jagtap
— ANI (@ANI) July 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)