सर्वांनाच नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी करायची आहे. सरत्या वर्षातील आजचा शेवटचा दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अशा वेळी वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मुंबईतील एका ठिकाणचा सुर्योदय पाहायला मिळत आहे. समुद्राच्या पाण्याच्या लाटांवर पडलेली सुर्याची सोनेरी किरणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, New Year Eve 2024 HD Images: नववर्षाच्या पूर्वसंध्येला Greetings, Wallpapers, Wishes, WhatsApp Status द्वारे मित्र-परिवारास द्या नुतन वर्षाच्या शुभेच्छा!)
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: Visuals of the last sunrise of the year 2023, from Mumbai. pic.twitter.com/pHDfLbXd4L
— ANI (@ANI) December 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)