2023 ला अलविदा म्हणत आता सार्‍या जगाचा प्रवेश 2024 मध्ये झाला आहे. या निमित्ताने अनेकजण  नव्या वर्षात प्रवेश करताना नवे संकल्प करतात. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदर्शनाचा नजारा पाहण्यासाठी देखील अनेकजण गर्दी करतात.मुंबई मध्ये गेटवे ऑफ इंडिया वरून काहीसा असा होता सूर्योदयाचा नजारा! Last Sunset of 2023 Video From Ayodhya: अयोध्येत पाहिला गेला 2023 चा शेवटचा सूर्यास्त, पाहा व्हिडिओ .

पहा 2024 मधील पहिला सूर्योदय

पुण्यातील नजारा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)