सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा (SRH vs RR) चार गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 2 बाद 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने सहा गडी गमावून 217 धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला. अब्दुल समदने (Abdul Samad) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, संदीप शर्माने त्याला बाद केले, पण तो नो-बॉल ठरला आणि समदने फ्री हिटमध्ये षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
पहा व्हिडिओ
Abdul samad you beauty 🤩
Incredible premier league 💥#samad #RRvsSRH #SRHvsRR #sandeepsharma #abdulsamad pic.twitter.com/lTAIZYxIYH
— Anonymous (@07_Aspirant) May 7, 2023
WHAT. A. GAME 😱😱
Abdul Samad wins it for the @SunRisers as he hits a maximum off the final delivery. #SRH win by 4 wickets.
Scorecard - https://t.co/1EMWKvcgh9 #TATAIPL #RRvSRH #IPL2023 pic.twitter.com/yh0WVMEbOz
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)