Sanjay Raut यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या सह पत्नी Varsha Raut बद्दल अवमानकारक कमेंट्स केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

संजय राऊत 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)