Dhruv Rathee Summoned:भाजप नेते सुरेश नखुआ यांच्या मानहानी प्रकरणात युट्यूबर ध्रुव राठी याला दिल्ली न्यायालयाचे समन्स

दिल्ली न्यायालयाने यूट्यूबर ध्रुव राठी याला समन्स बजावले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राठी याला हजर राहण्यास सांगितले आहे.

Dhruv Rathee Summoned:भाजप नेते सुरेश नखुआ यांच्या मानहानी प्रकरणात युट्यूबर ध्रुव राठी याला दिल्ली न्यायालयाचे समन्स

Dhruv Rathee Summoned: दिल्ली न्यायालयाने यूट्यूबर ध्रुव राठी याला समन्स बजावले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात राठी याला हजर राहण्यास सांगितले आहे. ध्रुव राठीने हिंसक आणि अपमानास्पद ट्रोल म्हणत आपला अपमान केल्याचा आरोप नखुआ यांनी केला आहे. (हेही वाचा:'You Tuber ध्रुव राठीच्या व्हिडिओमुळे लोक स्वाती मालीवाल करत आहेत ट्रोल,' AAP खासदाराचा आरोप )

पोस्ट पहा:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).